Uncategorized
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय टेमढर विद्यालयात शालेय हिवाळी स्पर्धा संपन्न
रायगड जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय तालुका महाड या विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024 25 या वर्षातील हिवाळी क्रीडा स्पर्धा संपन्न झाले सदर स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्यवाह धनंजय देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र मोरे यांनी प्रास्ताविक करून क्रीडा स्पर्धेच्या प्रारंभ केले या स्पर्धेत कबड्डी खो-खो हॉलीबॉल क्रिकेट इत्यादी सांघिक खेळ घेण्यात आले तसेच 100 मीटर धावणे गोळा फेक थालीपीठ रिले इत्यादी वैयक्तिक खेळ घेण्यात आले स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला स्पर्धेत पंच म्हणून सौ संगीता ननवरे सौ वनिता जागणे श्री करणे जितेंद्र चव्हाण सौ संगीता करणे सुभाष जाधव सौ किशोरी वनेरे
आधी शिक्षकाने शिक्षकांनी पंच म्हणून काम केले कोमल उमटकर यांनी सर्व यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगत केली